गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

Pune Air shraddha...

नमस्कार मित्र मैत्रिणींनो.... बुधवार दिनांक ८.१२.२०१० रोजी पुणे आकाशवाणीवर फ़ोन इन या कार्यक्रमा मधे मी एक आठवण सांगितली होती त्याचे हे रेकॉर्डींग आहे...

1 टिप्पणी:

chetansubhashgugale म्हणाले...

फारच छान, पण त्या आकाशवाणीवरील निवेदिकेला विमानाचे गाणे भेटले नाही म्हणून शेवटी आगगाडीचे गाणेच ऐकवावे लागले. लहान मुलांना आयुष्यात पुढे काय तडजोडी कराव्या लागतात याचा हा परिपाठच म्हणावा काय?